Surprise Me!

Rinku Rajguru in London | Rinku Rajguru's London diaries | Lokmat CNX Filmy

2021-08-24 1 Dailymotion

मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री रिंकू राजगुरू अर्थातच सर्वांची लाडकी आर्चीने थेट लंडन गाठलयं. रिंकूने स्वत:च्या इनस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट करत आपल्या चाहत्यांना माहिती दिली आहे. सध्या रिंकू तिच्या आगामी मराठी सिनेमाचं चित्रीकरण लंडनला करत आहे. 'छूमंतर' या आगामी मराठी सिनेमात रिंकू झळकणार आहे. या सिनेमाचं चित्रीकरण सध्या लंडनमध्ये सुरु आहे. म्हणूनच रिंकूची सध्या लंडनवारी सुरु आहे. लंडनच्या रस्त्यावर रिंकू मनसोक्त भटकंती करत आहे. आपल्या भटकंतीचा रिंकूने एक व्हिडीओ सोशल मिडीयावर पोस्ट केलाय. या व्हिडीओत रिंकू हटके लुकमध्ये दिसत आहे. या सिनेमात रिंकूचा हाच लुक असेल का याची सगळ्यांना उत्सुकता आहे.

#lokmatcnxfilmy #Cnxfilmy #RinkuRajguru #Aarchi #London
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Buy Now on CodeCanyon